कळमनूरी: कैलास खिल्लारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती
कळमनुरी तालुक्यातील दाती येथील कैलाश खिल्लारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .