जळगाव जामोद: त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने निषेध व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी व्हाईस ऑफ मीडिया जळगाव जामोद च्या वतीने त्रंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला व उपयोगी अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की पत्रकारावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.