मोताळा: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक अंतीम मतदार यादी प्रसिद्ध
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी मोताळा येथील अंतीम मतदार यादी 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता मोताळा तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या नावाची नोंद तपासावी, अशी माहिती मोताळा तहसिलदार यांनी दिली आहे.