अकोला: धनतेरसनिमित्त शहरातील सोनार दुकानांमध्ये सोने-चांदी खरेदीला उस्फुर्त प्रतिसाद
Akola, Akola | Oct 18, 2025 दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच धनतेरसनिमित्त अकोला शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर, सायंकाळी 10 वाजेपर्यंत सोने-चांदीची खरेदी केली. पारंपरिक समजुतीनुसार या दिवशी खरेदी केल्यास सौभाग्य लाभते, या भावनेने नागरिकांनी दागिने, नाणी आणि चांदीची भांडी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील सराफा दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ सुरू होती. व्यापाऱ्यांनी विशेष ऑफर्स देत दुकानांची आकर्षक सजावट केली होती. यंदा आर्थिक स्थिती सुधारल्याने विक्रीत वाढ झाल्याचे सराफ व्याव