निफाड तालुक्यात महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय महिला फेडरेशन व आयटक यांच्या संयुकान विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन छेडण्यात आले. दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
नाशिक: भारतीय महिला फेडरेशन व आयटकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन आंदोलन - Nashik News