जालना: जालन्यात 'मी महात्मा फुले बोलतोय' एकपात्री नाटकाने घडवले वैचारिक क्रांतीचे दर्शन!
नूतन वसाहत येथे जयंतीनिमित्त प्रबोधन
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालन्यात 'मी महात्मा फुले बोलतोय' एकपात्री नाटकाने घडवले वैचारिक क्रांतीचे दर्शन! नूतन वसाहत येथे जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक उपक्रम; माजी आमदार कैलास गोरंट्याल व महापौर वंदना मगरे यांची उपस्थिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिपकभाऊ वैद्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक 11 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून, जालना शहरातील क्रांतीगुरू लहु