लातूर: मांजरा प्रकल्पाचे चार गेट एक मीटरने उघडली तर दोन गेट 0.75 मीटरने उघडली, मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
Latur, Latur | Aug 29, 2025
लातूर : सतत पडत असलेल्या पावसामुळे मांजरा प्रकल्प धनेगाव धरणातील पाणी पातळीतील नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज शुक्रवार...