लाखांदूर: मांढळ- सरांडी बुद्रुक मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला; लाखांदूर पोलिसांची कारवाई
सकाळच्या सुमारास गस्त घालत असलेल्या पोलीस अधिकारी यांनी एका ट्रॅक्टर द्वारे बद्दल येत्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच सदर ठिकाणी जाऊन अवैध वाढू वाहतूक केल्याप्रकरणी मांडळ सरांडी बु या मार्गावर अवैध वाढू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रंग हात पकडले सदर घटनाही तालुक्यातील मांडळ सरांडीबू मार्गावर घटली असून मांडळ येथील तेजराम शारे वही 49 या ट्रॅक्टर चालक मालकाविरुद्ध तारीख 23 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल केला असून सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल