अकोल्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेत आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनमानाचे दर्शन घडवणारे विविध देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या आदिवासी बांधवांनी नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची सुंदर प्रस्तुती केली. ढोल, मांदरी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सादर झालेल आहे.