अंबड: मौजे वडीगोद्री येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर टप्पा एक चा कार्यक्रम घेण्यात आला. सदर शिबिरासाठी घ
Ambad, Jalna | Mar 28, 2026 आज मौजे वडीगोद्री येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर टप्पा एक चा कार्यक्रम घेण्यात आला. सदर शिबिरासाठी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत दादा उढाण हे हजर होते. एकाच छताखाली सर्व विभाग : या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाचे सर्व विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध होते. महसूल विभाग ग्राम विकास विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग महिला व बालविकास विभाग, महा-ई-सेवा केंद्र, महसूल विभागाअंतर्गत निवडणूक विभाग पुरवठा विभाग संजय गांधी योजना विभाग असे शासनाचे विविध विभाग या ठिकाण