करवीर: शिवसेना ठाकरे गटाचे 100 कोटी खराब रस्त्यां संदर्भात महापालिकेच्या दारात आंदोलन ; पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट
Karvir, Kolhapur | Aug 26, 2025
कोल्हापुरातील शंभर कोटी खराब रस्त्यांच्या विरोधात आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज कोल्हापूर...