राष्ट्राच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे!
दि. 21 जुलै रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चा, हिंगोली जिल्हाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेचा, संविधानिक संस्थांचा आणि पंतप्रधान पदाच्या सन्मानाचा आदर राखला गेला पाहिजे, अशी भूमिका व्यक्त करत राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा निषेध केला.
भारतीय जनता युवा मोर्चा नेहमीच राष्ट्रहित, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही परंपरांचा सन्मान राखत जनतेच्या हितासाठी कार्यरत आहे. देशाच्या सर्वोच्च लोकशाही
Raipur, Raipur | Jul 30, 2026