करवीर: सांगली येथील बेदाणे व्यापाऱ्याची कोल्हापुरात 49 लाख 90 हजारांची फसवणूक ; शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Karvir, Kolhapur | Aug 21, 2025
व्यापारासाठी दिल्लीत तुमच्या मित्रांकडून मला 50 लाख रुपये पाठवा. मी तुम्हाला कोल्हापुरातून पैसे पोहोचवतो, असे म्हणत तीन...