गंगापूर: छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियान सुरू
आज सोमवार 20ऑक्टोबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर विभाग मराठवाडा पदवीधर मतदान नोंदणी अभियान 2025 सुरू झाले आहे तरी सर्व पात्र मतदारांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावीयावेळी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी मतदारांना विनंती केली आली आहे या मतदान नोंदणीला पात्रता ही 2022 पूर्व भारतातील कोणतेही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे अशी माहिती आज 20 ऑक्टोबर रात्री साडेदहा वाजता रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.