जालना: टोलनाका परिसरात चंदनझिरा पोलिसांची मोठी धाड..
अवैध लोखंडी सळई विक्रेत्यावर कारवाई; ४ लाख ४९ हजार ९०० रुपयांच्या मुद्देम
Jalna, Jalna | May 19, 2026 टोलनाका परिसरात चंदनझिरा पोलिसांची मोठी धाड.. अवैध लोखंडी सळई विक्रेत्यावर कारवाई; ४ लाख ४९ हजार ९०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 19 मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला आणखी वेग देत चंदनझिरा पोलिसांनी नागेवाडी टोलनाका परिसरात मोठी धाड टाकून अवैध लोखंडी सळई विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४ लाख ४९ हजार ९०० रुपयांच्या विविध स्टील कंपनीच्या लोखंडी सळई जप्त करण्यात आल्या आह