जालना: जालना शहरातील शेख हकीम शेख चाँद (लकडीवाले) यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार..
Jalna, Jalna | Jun 29, 2026 जालना शहरातील शेख हकीम शेख चाँद (लकडीवाले) यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार.. आज दिनांक 29 सोमवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मिल्लत नगर, जुना जालना येथील रहिवासी शेख हकीम शेख चाँद (लकडीवाले) यांचे सोमवारी (दि. 29 जून) रात्री 8.30 वाजता अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून, अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत श्रद्धांजली अर्पण केली. मरहूम शेख हकीम हे शेख अज