Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

नागपूर ग्रामीण: काटोल रोडवर इलेक्ट्रिक बस आणि दुचाकीचा भीषण अपघात

Nagpur Rural, Nagpur | Jun 5, 2026
नागपूरमधील काटोल रोडवर एक दुर्दैवी अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एक इलेक्ट्रिक सिटी बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली..बस आणि स्कूटी यांच्यात झालेली ही टक्कर इतकी भीषण होती की स्कूटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार, अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.
नागपूर ग्रामीण: काटोल रोडवर इलेक्ट्रिक बस आणि दुचाकीचा भीषण अपघात - Nagpur Rural News