ड्युटी असल्याची माहिती मिळाली होती बिबट्या असल्याची शक्यता नाही बिबट्या असू शकते अशी शक्यता नाही महात्मा नगर गंगापूर रोड परिसरात गुप्त असल्याची माहिती मिळाली की नागरिक बिबट्या बघायला गर्दी करतात त्यामुळे अडथळे येतात संध्याकाळपर्यंत आम्ही त्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत परिस्थितीवर आमचं लक्ष असणार आहे मात्र शाळेचा दुपार सत्र शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिली आहे शोध मोहिमेमध्ये थर्मल ड्रोन ने आणि शाळेच्या सीसीटीव्हीचे कॅमेरे तपासणी केली आहे