नगर: शिर्डी येथून व्यापाऱ्याचे चोरलेले सोने जप्त: अहिल्या नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शिर्डी येथील व्यापाऱ्याची चोरलेले सोने पोलिसांनी जप्त केले आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या कारवाईची माहिती दिली.