जालना: भोकरदन नाका परिसरात टोळक्यांची दहशत! गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला.
दोन जण गंभीर जखमी
Jalna, Jalna | Apr 23, 2026 भोकरदन नाका परिसरात टोळक्यांची दहशत! गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला. दोन जण गंभीर जखमी दोघांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.. आज दिनांक 23 गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील भोकरदन नाका परिसरात काल रात्री झालेल्या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोटरसायकलचा फोर व्हीलर गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले असून टोळक्