धारणी: धारणी-झापल रोडवर दुर्दैवी अपघात – तरुणाचा मृत्यू ; पोलीसात तक्रार दाखल
धारणी ते झापल रोडवरील कुसुमकोटजवळ भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, सचीन लखन मोहे हा दिनांक 26 रोजी दुपारी 4:30 वाजता रस्त्याने पायी जात असताना अज्ञात मोटरसायकल (क्रमांक MH 27 D W 2690) ने जोरदार धडक दिली.अपघातानंतर गावकऱ्यांनी तत्काळ सचीनला उपजिरू रुग्णालय, धारणी येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला खंडवा येथे हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी गंभीर अवस्थेत इंदूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र,उपचार सुरू असतानाच 27 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे....