जालना: समृद्धी महामार्ग बंद करण्याची मागणी; अपघातांमध्ये 5176 मृत्यूंचा दावा
वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांची माहिती; जालन
Jalna, Jalna | Apr 2, 2026 समृद्धी महामार्ग बंद करण्याची मागणी; अपघातांमध्ये 5176 मृत्यूंचा दावा वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांची माहिती; जालना जिल्ह्यातच 176 जणांचा बळी.. कालच्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मागणी.. आज दिनांक दोन गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरील सततच्या अपघातांमुळे हा महामार्ग बंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना