आज मंगळवार दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राठोड व विधीतज्ञ ॲड.बाळू नरवाडे यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड येथे शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन उपरोक्त शाळेसंदर्भात जाब विचारला असल्याची सविस्तर माहिती आज दुपारी जिल्हा परिषद नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे.