जालना: आम आदमी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आमदार अर्जुन खोतकरांची भेट देऊन तक्रारीचे निवेदन केले सादर..
Jalna, Jalna | Oct 13, 2025 आम आदमी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आमदार अर्जुन खोतकरांची भेट देऊन तक्रारीचे निवेदन केले सादर जालना नगर पालिकेतील 2011 ते 2015 मधील भ्रष्टाचाराबाबत अंदाज समितीचा अहवाल जनतेसमोर सादर करण्याची आम आदमी पक्षाची मागणी अंदाज समितीचे अध्यक्ष आ.खोतकरांनी फेर चौकशीचे दिले अश्वासन आज दिनांक 13 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना नगर पालिकेत 2011 ते 2015 या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि घोटाळ्याबाबत अंदाज समितीचा अहवाल जनतेसमोर सार्व