महाराष्ट्र लोकसेवा आयोगद्वारा महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पुर्व परीक्षा दि.4 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजता या वेळेत एक सत्रात शहरातील शाळा, महाविद्यालयातील 8 उपकेंद्रावर होणार आहेJआयोगाने परीक्षेकरीता जिल्हा केंद्र प्रमुख तथा परीक्षा प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्राकरिता एक याप्रमाणे 8 उपकेंद्रावर प्रत्येकी एक उपकेंद्रप्रमुख आणि आवश्यक त्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी व अन्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची पर्यवेक्षक