जळगाव शहरातील अजिंठा चौकात दोन गटात बेशीस्तपणे वर्तन करून सार्वजनिक शांततेचा भंग करत झोंबाझोंबी केल्याचा प्रकार रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.