हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गट कडून काळी दिवाळी साजरी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी एक वाजता दरम्यान काळी दिवाळी साजरी करण्यात आली. सरकारच्या विविध जनविरोधी धोरणांचा निषेध करत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या कपड्यांत आंदोलनात सहभाग घेतला.