धामणगाव रेल्वे: नारगावंडी येथे माहूर गडावरून नागरिकांची अखंड ज्योत परंपरा कायम; तुळजा मातेच्या मंदिरात लावण्यात येते अखंड ज्योत
माहूर गडावरून नारगावंडी नागरिकांची अखंड ज्योत परंपरा तुळजामातेच्या मंदिरात अखंड ज्योत माहूर गडावरील परंपरेतून गेल्या वीस वर्षांपासून नारगावंडी येथील नागरिकांनी जपलेली अखंड ज्योत परंपरा यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने नारगावंडी येथील तुळजामाता मंदिरात पोहोचविण्यात आली. नारगावंडीचे नागरिक दरवर्षी माहूर गडावरून ही अखंड ज्योत घेऊन येतात आणि टाळ, मृदुंग, ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत नारगावंडी येथे तुळजा माता मंदिरापर्यंत धाव घेतात. मार्गात विविध ठिकाणी ग्रामस्थांकडून या स्वागत