पिंपळे निळख येथे विदेशी नागरीकाचा वाहतुक नियमांचे पालन करण्यासाठी नागरीकांना आवाहन करतानाचा व्हिडिओ हा समोर आला आहे. पिंपळे निळख येथे रस्त्यावर फुटपाथवरुन रस्त्यावर चुकीच्या दिशेने वाहतुक चालू होती. यावेळी हे पाहून या ठिकाणी परदेशी नागरिकाने वाहनचालकांना नियमानुसार वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात आले.