महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात मंगळवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र काही प्रशासकीय कारणास्तव सदर उपक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आज दि 3 नोव्हेंबर ला 5 वाजता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.