करवीर: कळंबा येथील गॅसस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिली एकास २ दिवसांची पोलीस कोठडी- जुना राजवाडा पोलीस निरीक्षक संजीव झाडे
Karvir, Kolhapur | Sep 13, 2025
25 ऑगस्ट रोजी कळंबा इथल्या मनोरमा कॉलनी येथे झालेल्या गॅसच्या स्फोटामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जुना...