नाशिक: नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या विरार मोर्चाच्या मोर्चाकरांनी कसारा घाट माथ्यावरील दोन्ही लेन अडवल्या वाहतूक विस्कळ
Nashik, Nashik | Oct 18, 2025 इगतपुरी ब्रेक गेल्या साडेतीन महिन्यापासून नाशिकच्या गोल्फ मैदानावर उपोषण आंदोलन केल्यानंतरही तोडगा न निघाल्याने मुंबईच्या दिशेने कूच करत मोर्चा नाशिकहून मुंबईच्या दिशेने राज्यपालांच्या भेटीसाठी निघालेला कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पायी मोर्चा पोहचला कसारा घाटाजवळ शासकीय आश्रमशाळा वर्ग 3 व 4 क आश्रम शाळातील शिक्षकांची 1791 पदे बाह्य स्रोत द्वारे भरण्याचा शासन निर्णय GR रद्द करावा या व इतर मागण्यासाठी नाशिक ते मुंबई पायी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे.