महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी.
6 views | Alibag, Raigad | Jul 10, 2026 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ मधील शेतकऱ्यांनी नंतरच्या कालावधीत उचल केलेल्या कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची एकूण रक्कम ५० हजार रुपयांपर्यंत असल्यास, त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ५० हजार रुपयांच्या अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार होता. आता अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी