लातूर: बुद्धिबळ राज्य स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त; समृद्धी कातळे हिचे आ. कराड यांच्याकडून कौतुक
Latur, Latur | Sep 3, 2025
लातूर- केवळ बुद्धिबळाच्या वेबसाइटवर सराव करीत लातूर जिल्ह्यातील रेणापूरच्या समृद्धी देवीदास कातळे हिने नुकत्याच छत्रपती...