भोकरदन: मतदान यादी बद्दल काही आक्षेप असल्यास संपर्क साधावा- नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी गजानन तायडे यांची माहिती
आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन नगरपरिषद कार्यालयाचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी माहिती दिली आहे,की 8 ऑक्टोबर रोजी नगर परिषद हद्दीतील मतदारांच्या याद्या आम्ही जाहीर केले आहे या याद्यांमध्ये काही मतदारांना आक्षेप असल्यास त्यांनी तात्काळ नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा यावर आम्ही योग्य कारवाई करत तसेच स्थळ पाहणी करणार आहे व 17 ऑक्टोबर पर्यंत हा अक्षय नोंदवावा अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.