देगलूर: आंबेडकर पुतळ्यासमोर देगलूर येथे चाकू बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Deglur, Nanded | Oct 1, 2025 दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे समोर देगलूर ता. देगलुर जि.नांदेड येथे आरोपी प्रभाकर गंगाधरराव शिंदे, वय 37 वर्षे, रा. पळसगाव ता. नायगाव त्याच्या ताब्यात एक धारधार खंजर बाळगलेले मिळून आले. फिर्यादी पोकों वैजनाथ नागोराव मोटरगे, ने. पोस्टे देगलुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देगलूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी प्रभाकर शिंदे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों सगरोळीकर, हे करीत आहेत