गंगाखेड: सर्व नागरिकांनि विशेषतः नदीकाठच्या नागरिकांना योग्य ती काळजी घेऊन, सतर्क राहावे ; आमदार रत्नाकर गुट्टे
मतदारसंघातील सर्व नागरिकांना विशेषतः नदीकाठच्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की, कृपया, आपण सर्वांनी रात्री घराबाहेर पडू नये. योग्य ती काळजी घेऊन, सतर्क राहावे. तसेच एकमेकांच्या संपर्कात राहून सुरक्षित राहावे. काही अडचण आल्यास किंवा धोका जाणवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी व माझ्याशी संपर्क साधावा. आम्ही आपल्या सेवेसाठी २४ तास कार्यरत आहोत. तसेच स्थानिक प्रशासनाने सुद्धा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी माझी त्यांनाही सूचना आहे. तरी, सर्व नागरिकां