पनवेल: पनवेलमधील शेकडो मनसैनिक उत्साहाने शिवतीर्थावर रवाना; पनवेल महानगरप्रमुख योगेश चीलेंची माहिती
Panvel, Raigad | Apr 9, 2024 मुंबईत शिवाजी पार्कवर मनसेचा आज गुढी पाडवा मेळावा पार पडत आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या मनात जो निर्णय असेल तो त्यांनी सांगावा, राज ठाकरे जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सोबत असू अशी प्रतिक्रिया यावेळी योगेश चिल्ले, पनवेल महानगर प्रमुख मनसे यांनी सायंकाळी ४. ३० वा.पनवेल येथे दिली.