नागपूर शहर: नागपुरात नकली पोलिसांचा सुळसुळाट , दांपत्याला लुटले : अरुण कुमार क्षीररसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जरीपटका
दहा नोव्हेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण कुमार शिरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात नकली पोलिसांनी चोरांची भीती दाखवून एका दांपत्याला लुटले. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुणकुमार क्षीरसागर यांनी दिली आहे.