दिंडोरी: वनी येथील खंडेराव महाराजांच्या सभागृहामध्ये किसान सभेची जिप.व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पा कार्यशाळा संपन्न
Dindori, Nashik | Oct 30, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथे आज खंडेराव महाराज सभागृहामध्ये अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेला ज्येष्ठ नेते कॉम्रेड जे पी गावित नानू पाडवी आप्पा वटाणे व आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .