Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

राष्ट्रीय महामार्गावरील नैनपुर डुग्गीपार जवळील उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Sakoli, Bhandara | Feb 23, 2026
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर नैनपुर डुगीपार जवळील नवनिर्मित उड्डाणपुलाच्या परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात एका बिगोंदियबट्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १:३० वाजताच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार नव्या उड्डाणपुलाच्या जवळून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली.मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून जातो. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट्या नैनपूर गावालगत चिंदादेवी जंगल शिवारातून उड्डाणपूलाजवळून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली

MORE NEWS