जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी कन्नड येथे १० लाखाची मागणी व घटस्फोट देण्याची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार समोर आला आह.े याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.