हवेली: चोरी करण्याच्या बेतात असलेले चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ वाघोलीतील असल्याचा दावा
Haveli, Pune | Oct 19, 2025 चोरी करण्याच्या बेतात असलेले चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ वाघोली परिसरातील केसनंद रोडवरील कोणार्क सोसायटी येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे.