खामगाव: सनी पॅलेसजवळ डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजी-माजी बँक कर्मचाऱ्यांना शहर पोलिसांनी केली अटक
Khamgaon, Buldhana | Aug 13, 2025
नॅशनल शाळेजवळील सनी पॅलेस जवळ दुचाकीवरील दोघांना ५ लाख ६९ हजार ८६० रूपयांनी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बॅँकेच्या...