संयुक्त किसान मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा : पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करा. अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना संयुक्त किसान मोर्चातर्फे निवेदन देत पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली. या दरम्यान दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाच वर्षे पूर्ण होत असताना सरकारने अद्याप कोणतीही मागणी पूर्ण न केल्याचा आरोप यात करण्यात आला. शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती, हमीभाव कायदा लागू करणे, वीज विभागाचे खाजगीकरण थांबवणे,