मालेगाव येथील लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या नावाखाली स्वस्त दरात प्लॉट मिळवून देण्याचे आम्हीच दाखवून शंभरहून अधिक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतःच्या खात्यातील अंमलदार अशोक बाळू पुंड याला अटक केली आहे न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे