बार्शीटाकळी: बार्शीटाकळीच्या विझोरा कुंभारी दरम्यान खदानित बुडालेल्या तरुणाच काढले शोधून आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती
Barshitakli, Akola | Sep 9, 2025
विझोरा-कुंभारी दरम्यान खदानीत बुडालेल्या शिवराज काशिराम धुर्वे चिखली आमढना, मध्यप्रदेश या युवकाचा मृतदेह ८ सप्टेंबर रोजी...