शिरोळ: नेज ग्रामपंचायतीची थकबाकीदारांवर कारवाई, दोन दिवसांत ६६ नळ कनेक्शन बंद केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले
Shirol, Kolhapur | Sep 10, 2025
नेज येथील ग्रामपंचायतीने पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.थकीत रक्कम न...