: पूर्व विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या विदर्भ आणि छत्तीसगड सीमेवर नव वर्षाच्या नव पर्वावर नवसाच्या मामा भांजे यात्रेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिकल सेल जनजागृती अभियान आयोजित करण्यात आलेहोते. विशेष म्हणजे या सिकल मुक्त गोंदिया अभियानाच्या स्टॉल ला सडकअर्जुनी चे आमदार राजकुमार बडोले यांनी देखील भेट देऊन सिकल जनजागृती चा संदेश दिला.