आमगाव: जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत तृप्ती पटेल प्रथम, भार्गवी ब्राह्मणकर द्वितीय
Amgaon, Gondia | Oct 14, 2025 गोंदिया क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादन केले. या स्पर्धेत तृप्ती पटेल हिने प्रथम क्रमांक, तर भार्गवी ब्राह्मणकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.या दोन्ही विद्यार्थिनींना कोच विनोद गायधने सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता ब्राह्मणकर, संस्थापक संदीप ब्राह्मणकर आणि शिक्षक वर्गांनी वि